रंग माझा वेगळा या मालिकेने फार कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात घर केले. या मालिकेतून अभिनेता आशुतोष गोखले घराघरात पोहचला. आशुतोष सोशल मिडियावर चांगलाच सक्रिय असतो. नुकतेच त्याने त्याच्या बालपणीचे काही फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोजची सध्या सोशल मिडियावर चांगलीच चर्चा रंगलीये.
Snehalvo
#RangMazaVegla #AashutoshGokhale #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber